Gold Price Today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने-चांदी स्वस्त की महाग? वाचा 22 कॅरेट सोन्याचे दर
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज, सोमवार 23 डिसेंबर रोजी कोणताही मोठा बदल झालेला नाही. आठवडाभरापूर्वीच्या तुलनेत सोन्याचे भाव 0.7 टक्क्यांहून अधिक खाली आले आहेत. तर याच कालावधीत चांदीच्या किमती 2.7 ट्क्क्यांने घसरल्या आहेत. जागतिक स्तरावर नवीन भू-राजकीय तणाव काहीसा निवळल्याने किंमतींमध्ये घसरण होऊ शकते.
आज 23 डिसेंबर रोजी सोन्याचे भाव काय?
23 डिसेंबर रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,460 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. 24 कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम किंमत 7,646 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,088 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

22 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
गेल्या सात दिवसांत 24 कॅरेट सोन्याची किंमत 0.7% ने घसरली आहे. तर गेल्या दहा दिवसांत त्यात 0.8% वाढ झाली आहे. चांदी आज 88,270 रुपये प्रतिकिलोच्या दराने उपलब्ध आहे. आठवडाभरापूर्वी ग्राहकांना चांदीचा भाव ९० हजार रुपये किलो होता.
हेही वाचा : Gold price review : 2025 मध्ये सोन्याचा भाव वाढणार की कमी होणार? सोन्याने मोडला 45 वर्षांचा विक्रम
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे ताजे दर तपासा
23 डिसेंबर 2024 रोजी देशातील विविध शहरांमध्ये सोन्याचा भाव किती आहे?
- दिल्ली सोन्याचा दर: आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार 330 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 71,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- मुंबई सोन्याचा दर: मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,450 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- कोलकाता सोन्याचा दर: कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,00 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- चेन्नई सोन्याची किंमत : चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- अहमदाबाद सोन्याचा दर: अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- लखनऊ सोन्याचा दर: लखनौमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- जयपूर सोन्याची किंमत : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- पाटणा सोन्याचा दर: पाटण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. राबाद :
- हैदराबाद सोन्याचा भाव : हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,00 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- गुरुग्राम सोन्याचा दर: गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- बंगळुरु सोन्याचे दर : बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- नोएडा सोन्याची किंमत : नोएडामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
हेही वाचा : year ender 2024 वर्षात सोन्याचे भाव गगनाला भिडले, 30 टक्क्यांची वाढ वाचा 10 वर्षातील सोने-चांदीचे दर












Click it and Unblock the Notifications