Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किती बदल झाला, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे ताजे भाव
Gold Price Today : नवीन वर्षाच्या सुरवातीपासून सोन्याच्या किंमती दररोज चढ-उतार होत आहेत. सोने-चांदीतील हे बदल गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते.
24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या किमती वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या असतात. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता सारख्या प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजार आणि स्थानिक करांवर अवलंबून असतात. याशिवाय जागतिक आर्थिक परिस्थिती, डॉलरची ताकद आणि कच्च्या तेलाच्या किमती देखील सोन्याच्या दरांवर परिणाम करतात.

आज देशभरात 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,450 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 8,123 रुपये आहे. आज भारतात चांदी प्रति किलोग्रॅम 96,500 आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,450 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,123 रुपये आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,450 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,123 रुपये आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,450 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,123 रुपये आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,450 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,123 रुपये आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,455 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,123 रुपये आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,450 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,123 रुपये आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,450 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,123 रुपये आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.
-
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य











Click it and Unblock the Notifications