Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold price : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव

Gold price Today : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढत आहेत. मात्र आज ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवशी सोन्याच्या किंमतीत थोडीशी घसरण पाहायला मिळत आहे. तर चांदीचे दर स्थिर आहेत. तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे नवीन दर जाणून घ्या

देशभरात आज 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याची किंमत 7,050 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी (999 सोने म्हणूनही ओळखले जाते) 7,691 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज देशभरात चांदीची किंमत 95,000 प्रति किलोग्राम आहे.

Gold price today

देशभरात आज प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत

1 ग्रॅम: 7,050 रु
8 ग्रॅम: रु 56,400
10 ग्रॅम: 70,500 रु
100 ग्रॅम: 7,05,000 रु

देशभरात आज प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत

1 ग्रॅम: 7,691 रु
8 ग्रॅम: 61,528 रु
10 ग्रॅम: 7,691 रु
100 ग्रॅम: 7,69,100 रु

राज्यातील प्रमुख शहरातील सोने-चांदीचे भाव

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,050 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,691 प्रति ग्रॅम आहे.

ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,050 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,691 प्रति ग्रॅम आहे.

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,050 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,691 प्रति ग्रॅम आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,050 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,691 प्रति ग्रॅम आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,053 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,694 रुपये प्रति ग्रॅम आहे.

जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,050 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,691 प्रति ग्रॅम आहे.

छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,050 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,691 रुपये प्रति ग्रॅम आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+