Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today : सोन्याच्या भावात आजही घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय आहे?

Gold Price Today : मागील दिवसांपासून देशभरात सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आज रविवारी 18 नोव्हेंबर 2024 रोजी भारतात सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात सोने 3 हजार 700 रुपयांनी स्वस्त झालं आहे.

चांदी ही आज स्वस्त झाली आहे. मात्र, येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या सोने-चांदी खरेदीसाठी चांगली संधी आहे. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 75 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 69 हजार रुपये आहे.

Gold Price Today

गेल्या आठवडाभरात चांदीच्या दरात 4500 रुपयांची घसरण झाली आहे. आज सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी चांदी प्रति किलो 89,400 रुपये आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव

मुंबई - आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,640 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

ठाणे - आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,640 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुणे - आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,640 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

नागपूर- आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,640 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

नाशिक- आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,640 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

जळगाव- आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,640 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

छत्रपती संभाजीनगर- आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,640 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+