Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today: सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने-चांदीचे ताजे भाव

Gold Price Today: मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात दररोज चढउतार होताना पाहायला मिळत आहे. सोने ही नेहमीच गुंतवणूकदारांची पहिली पसंती राहिली आहे. लग्नसराई आणि सणांच्यासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदीला नागरिकांची मोठी गर्दी असते.

आज गुरुवारी 17 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सलग तीन दिवसापासून सोन्याच्या भाव घसरल्यानंतर आज सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. बहुतांश शहरांच्या सराफा बाजारात सोने 400 रुपयांनी महागले आहे.

सध्या सणांचा हंगाम सुरू झाला आहे. दसरा संपल्यानंतर आता करवा चौथ, धनत्रयोदशी, दिवाळी आणि त्यानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. लग्नसराई आणि सणांच्यासुदीच्या काळात सोन्या-चांदी खरेदीला नागरिकांची मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Gold price today

देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 78 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याचा भाव 71 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज चांदीचे भाव स्थिर आहेत. आज चांदी 96,900 रुपये प्रतिकिलो आहे. चला जाणून घेऊया तर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

महाराष्ट्रातील प्रमुख शहारातील सोन्याचे भाव

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,160 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,811 रुपये प्रति ग्रॅम आहे.

ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,160 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,811 रुपये प्रति ग्रॅम आहे.

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,160 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,811 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,160 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,811 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,163 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,814 रुपये प्रति ग्रॅम आहे.

जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,160 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,811 रुपये प्रति ग्रॅम आहे.

छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,160 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,811 रुपये प्रति ग्रॅम आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+