Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today : सोने स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील सोने-चांदीचे दर जाणून घ्या

Gold Price Today: मागील आठवड्यात सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला होता. दिवसेंदिवस सोने-चांदीच्या किंमतीत वाढ होताना पाहायला मिळतेय. सोने ही नेहमीच गुंतवणूकदारांची पहिली पसंती राहिली आहे. लग्नसराई आणि सणांच्यासुदीच्या काळात सोन्या-चांदी खरेदीला नागरिकांची मोठी वर्दळ असते. बाजारातील स्थितीसोबतच सोन्या-चांदीच्या दरावरही परिणाम झाला आहे.

दिवाळी जवळ आली आहे. लग्नाचा हंगामही सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सोन्या-चांदीच्या ताज्या किंमतींवर नजर टाकूया.देशभरात आज 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याची किंमत 7,094 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याची (999 सोने म्हणून ओळखली जाते) प्रति ग्रॅम 7,739 रुपये आहे. आज देशभरात चांदीची किंमत 96,800 रुपये प्रति किलोग्राम आहे.

Gold Price Today

भारतात आज प्रति ग्रॅम 22k सोन्याची किंमत

1 ग्रॅम: रुपये 7,094
8 ग्रॅम: रुपये 56,752
10 ग्रॅम: रुपये 70,940
100 ग्रॅम: रुपये 7,09,400

भारतात आज प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत

1 ग्रॅम: रु 7,739
8 ग्रॅम: रु 61,912
10 ग्रॅम: रु 77,390
100 ग्रॅम: रु 7,73,900

महाराष्ट्रातील प्रमुख शहारातील सोन्याचे भाव

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,789 प्रति ग्रॅम आहे.

ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,143 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,792 रुपये प्रति ग्रॅम आहे.

जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.

छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+