Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today : सलग सहाव्या दिवशी सोनं स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात सलग सहाव्या दिवशी घसरण सुरूच आहे. आजही गुरुवार 14 नोव्हेंबरला सोने स्वस्त झालं आहे. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आता 24 कॅरेट सोन्याचा दर 80 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 76 हजार रुपयाच्या जवळपास आहे. 22 कॅरेट 70 हजारांच्या आसपास झाले आहेत.

24 कॅरेट सोन्याचा भाव देशातील सर्व शहरांमध्ये 76 हजार रुपयाच्या जवळपास आहे. जर आपण दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोललो तर त्याची किंमत 70 हजार रुपयांच्या पुढे आहे.

Gold Price Today

चांदीच्या दरातही घसरण होत आहे. चांदीचा भाव सध्या 90 हजार 900 रुपये प्रति किलो आहे. चला जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,935 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,565 प्रति ग्रॅम आहे.

ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,935 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,565 प्रति ग्रॅम आहे.

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,935 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,565 प्रति ग्रॅम आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,935 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,565 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,938 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,568 रुपये प्रति ग्रॅम आहे.

जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,935 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,565 रुपये प्रति ग्रॅम आहे.

छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,935 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,565 रुपये प्रति ग्रॅम आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+