Gold Price Today: सोनं पुन्हा महागलं, खरेदी करण्यापुर्वी जाणून तुमच्या शहरातील ताजे भाव
Gold Price Today : सोने-चांदीच्या किंमतीत दररोज चढ-उतारा पाहायला मिळतोय. आज (ता.14 फ्रेबुवारी) शुक्रवारी सराफा बाजार उघडताच पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तर चांदीची किंमती स्थिर आहेत. सोन्याने पुन्हा एकदा 87 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते.

देशभरात आज शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,210 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,960 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी जर आपण चांदीबद्दल बोलयचं झालं तर आज चांदीची किंमत 99,400 रुपये प्रति किलो आहे. तर चला मग महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्या-चांदीच्या लेटेस्ट किंमती आज काय आहेत ते जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,990 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,716 रुपये आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,990 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,716 रुपये आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,990 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,716 रुपये आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,990 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,716 रुपये आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,993 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,719 रुपये आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,990 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,716 रुपये आहे.
छत्रपती संभाजीनगर- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,990 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,716 रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications