Gold Price Today: सोनं आज स्वस्त की महाग, जाणून घ्या आजचे ताजे भाव
Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळतो. मागील काही दिवसांपासून सोन्याचे भावाने नवीन उच्चांक गाठला आहे. लग्नाच्या सीझनमध्ये तुम्ही सुध्दया सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे सोने आणि चांदीचे भाव जाणून घेणे गरजेचं आहे.
आज गुरुवार 13 फेब्रुवारी 2025 रोजी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किमतीत घट झाली आहे, तर चांदीच्या दरात देखील घसरली आहे.

दिल्ली, जयपूर आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये सोन्याचे नवीन दर जाहीर झाले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,810 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आपण चांदीच्या दराबद्दल बोलायचं झालं तर आज चांदीची किंमत 99,400 रुपये प्रति किलो आहे. तर मग जाणून घेऊया देशभरातील प्रमुख शहरातील सोन्या-चांदीचे ताजे भाव
देशातील प्रमुख शहरातील सोने-चांदीचे भाव
मुंबई : मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 86,660 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,390 रुपये आहे.
दिल्ली : आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 86,810 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 79,540 रुपये आहे.
कोलकाता : कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,390 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,660 रुपये आहे.
चेन्नई : चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 79,390 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,660 रुपये आहे.
अहमदाबाद : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 79,440 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,710 रुपये आहे.
लखनऊ : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,540 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,810 रुपये आहे.
हैदराबाद : हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,390 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,660 रुपये आहे.
बंगळुरू: बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,390 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,660 रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications