Gold Price Today : आज सोन्याने 87 हजारांचा टप्पा ओलांडला, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव
Gold Price Today : सोने-चांदीच्या किंमतीत मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. सध्या लग्नसराईचा सीझन असल्याने सोने आणि चांदीची मागणीही जास्त आहे. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीही वाढ होत आहे. आज मंगळवार 11 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिल्लीसह अनेक शहरांमध्ये सोन्याचा भाव 87 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. तर, चांदीचे दर स्थिर आहेत.
देशभरात आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,220 रुपये आहे, 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,960 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी, जर आपण चांदीबद्दल बोललो तर 99,400 रुपये प्रति किलो आहे. तर मग या लग्नाच्या सीझनमध्ये तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे ताजे भाव काय आहेत ते जाणून घ्या.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,981 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,707 रुपये आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,981 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,707 रुपये आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,981आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,707 रुपये आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,981 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,707 रुपये आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,984 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,707 रुपये आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,981 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,707 रुपये आहे.
छत्रपती संभाजीनगर- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,981 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,707 रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications