Gold Price Today : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त होणार की महाग, जाणून घ्या आजचा भाव
Gold Price Today : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. आज 1 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी 24 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅम भाव 81 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. देशातील चांदीचा दरही या दिवसांत एक लाखाच्या पुढे गेला होता. मात्र आज चांदीच्या दरात थोडीशी घसरण दिसून आली.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमती विक्रम मोडत आहेत. देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 81 हजार रुपयांच्या पुढे आहे. जर आपण ज्वेलरी खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोललो तर त्याची किंमत 74 हजार रुपयांच्या पुढे आहे.

चांदी 99 हजार 900 रुपये प्रति किलो आहे. चांदीच्या वाढीचे मुख्य कारण म्हणजे दागिने आणि चांदीच्या भांड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. चला जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
देशातील विविध शहरांमध्ये सोन्याची किंमत किती होती?
दिल्ली सोन्याचा दर: आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 81 हजार 490 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 74,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबई सोन्याचा दर: मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,340 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 74,560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
कोलकत्ता सोन्याचा दर: कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 74,560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नई सोन्याची किंमत : चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 74,560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अहमदाबाद सोन्याचा दर: अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 74,610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,280 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
लखनऊ सोन्याचा दर: लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 74,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
हैदराबाद सोन्याची किंमत : हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 74,560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
बंगळुरू सोन्याची किंमत : बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 74,560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 81,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications