Gold Price Today : आज सोनं स्वस्त की महाग ? जाणून घ्या आजचे ताजे भाव
Gold Price Today : सोने आणि चांदीच्या किंमतीत दररोज चढ-उतार पाहायला मिळतो. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत. लग्नसराईच्या सीझनमध्ये आज गुरुवार 6 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.
आज 6 फेब्रुवारी 2025 रोजी बाजार उघडताच 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,400 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,210 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी जर आपण चांदीबद्दल बोलयचे झाले तर 99,600 रुपये प्रति किलो आहे. तर मग लग्नाच्या सीझनमध्ये आज देशातील प्रमुख शहरातील सोन्या-चांदीच्या दर जाणून घ्या.

देशातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव
मुंबई : मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 86,250 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,060 रुपये आहे.
दिल्ली : आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 86,400 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 79,21 0 रुपये आहे.
कोलकाता : कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,060 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,250 रुपये आहे.
चेन्नई: चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 79,060 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,250 रुपये आहे.
अहमदाबाद : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 79,110 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,300 रुपये आहे.
लखनऊ : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 79,210 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,400 रुपये आहे.
जयपूरमध्ये : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 79,210 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,400 रुपये आहे.
हैदराबाद: हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,060 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,250 रुपये आहे.
बंगळुरू: बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,060 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,250 रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications