Gold Price Today: आज तुमच्या शहरात सोन्याचा भाव किती आहे, जाणून घ्या 22, 24 कॅरेटचे सोन्याचे दर?
Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मागील काही दिवसांपासून चढ-उतारा पाहायला मिळत आहे. मात्र आज गुरुवारी 5 डिसेंबर रोजी सोन्याचे दर स्थिर आहेत. सोने हे नेहमीच गुंतवणूकदरांची पहिली पसंती राहिली आहे.
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 77 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 71 हजार रुपयांच्या पुढे आहे. मात्र तज्ञांच्या मते लग्नाच्या सीझनमध्ये सोने स्वस्त होणार नाही. येत्या काही दिवसांत सोने आणि चांदी आणखी महागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे.

आज गुरुवारी चांदीच्या दरात कोणतीही घसरण झालेली नाही. एक किलो चांदीची किंमत आता 91,100 रुपये झाली आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहेत?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,143 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,783 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications