Gold Price Today : सोने आणि चांदीच्या किंमतीत किती फरक ? जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे भाव
Gold Price Today : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज सोमवार 3 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. सोने हे नेहमीच गुंतवणूकदारांची पहिली पसंती राहिली आहे.
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीची मागणी आणखी वाढते. सोन्या-चांदीच्या दरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. जर तुम्ही गुंतवणुकीच्या उद्देशाने किंवा इतर कोणत्याही कारणास्तव सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोने-चांदीच्या किंमती जाणून घ्या.

आज भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार रुपयांच्या पुढे आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार रुपयाच्या पुढे आहे. देशभरात चांदीची किंमत 90,900 रुपये प्रति किलो आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्याची आजची किंमत खालील यादीत दिली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,130 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,778 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,130 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,778 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,130 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,778 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,130 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,778 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,133 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,781 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,130 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,778 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,130 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,778 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications