Gold price Today : सोन्याला झळाळी, एवढ्या रुपयांवर पोहचले भाव, आजचे ताजे दर घ्या जाणून
Gold price Today : सोन्याचे दर 21 जुलैला आज वाढलेले दिसून येत आहेत. 19 जूलैला शनिवारी सकाळी देशातील सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ झाली होती, त्यानंतर रविवारी 20 जुलैला सुटी असल्याने आज सोमवारी बाजार उघडला.
बुलीयन डाॅट को इननुसार आज 24 कॅरेट सोन्याचे दर वाढून 98,940 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दरही वाढून 90,695 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. आज 21 जुलै 2025 दुपारी बारा ते एकदरम्यानचे हे भाव आहेत. सोन्याचे दर सतत बदलत आहेत, त्यामुळे सोने खरेदी करताना दर पाहुनच खरेदी करावी असा सल्ला मार्केट तज्ज्ञ देत आहेत.

चांदीची किंमत काय?
देशात आज चांदीच्या किमतीत थोडी घसरण पाहायला मिळाली असून बुलीयन डाॅट को इननुसार, आज चांदीचा दर प्रति किलो 1 लाख 13 हजार 510 रुपये इतका आहे. हे आज 21 जुलै 2025 दुपारी बारा ते एकदरम्यानचे भाव आहेत. 19 जुलैला हेच दर 1 लाख 13 हजार 140 रुपये प्रती किलो होते. आज चांदीचे दर 370 रुपये प्रती किलोने वाढले आहेत.
आज महाराष्ट्रातील तीन शहरातील सोन्याचे भाव किती?
19 जुलै 2025 रोजी पुण्यात आज सोन्याचे दर किती? Gold Price pune
24 कॅरेट सोने 98,790 987,900
1 ग्रॅम: ₹9,879
10 ग्रॅम:₹98,790
100 ग्रॅम ₹987,900
22 कॅरेट सोने
1 ग्रॅम:₹ 9,056
10 ग्रॅम:₹ 90,558
100 ग्रॅम:₹ 905,575
21 जुलै 2025 रोजी मुंबईत आज सोन्याचे दर किती Gold Price Mumbai
24 कॅरेट सोने
1 ग्रॅम: ₹9,879
10 ग्रॅम: ₹ 98,790
100 ग्रॅम: ₹ 987,900
22 कॅरेट सोने
1 ग्रॅम: ₹9,056
10 ग्रॅम: ₹ 90,558
100 ग्रॅम: ₹ 905,575
21 जुलै 2025 रोजी नागपूरमध्ये सोन्याचे दर काय? Gold Price Nagpur
24 कॅरेट सोने
1 ग्रॅम: ₹ 9,879
10 ग्रॅम: ₹ 98,790
100 ग्रॅम: ₹ 987,900
22 कॅरेट सोने
1 ग्रॅम: ₹9,056
10 ग्रॅम: ₹90,558
100 ग्रॅम: ₹ 905,575












Click it and Unblock the Notifications