Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

स्वातंत्र्यदिनी सोने स्वस्त झाले की महाग? जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेटचा भाव..

Todays 24 and 22 carat prices : आज स्वातंत्र्यदिनी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा भावात आज 15 ऑगस्ट रोजी 200 ते 250 रुपयांची घसरण झाली आला आहे. देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 70 ते 71 हजारांच्या आसपास आहे.

2024 चा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण सुरूच आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीतही थोडीशी घसरण दिसून आली आहे. चांदीच्या दरातही घट झाली आहे. आज देशात चांदीचा भाव 82,900 रुपये प्रति किलो आहे.

gold cheap or expensive on Independence Day  Todays 24 and 22 carat prices

भारतातील सोन्याचा भाव: 15 ऑगस्टला विविध शहरांमध्ये सोन्याचा भाव?

दिल्लीत सोन्याचा भाव :
24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव आज दिल्लीत 71 हजार 650 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 65,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबई सोन्याचा भाव:
मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,500 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 65,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

कोलकाता सोन्याचा भाव:
कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 65,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नईत सोन्याचा भाव:
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 65,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अहमदाबाद सोन्याचा भाव:
अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 65,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोने 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

लखनौ सोन्याचा भाव:
लखनौमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 65,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोने 71,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
जयपूर सोने भाव:
जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 65,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 71,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पटना सोन्याचा भाव:
बिहारची राजधानी पटनामध्ये 22 कॅरेट सोने 65,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोने71,680 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हैद्राबाद सोने भाव:
हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 65,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोने 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गुरुग्राम सोन्याचा भाव:
गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 65,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोने 71,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

सोन्याचा दर 22 कॅरेट (आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव)

1 ग्रॅम: 6,560 रुपये
8 ग्रॅम: 52,480 रुपये
10 ग्रॅम: 65,600 रुपये
100 ग्रॅम: 6,56,000 रुपये

सोन्याचा दर 24 कॅरेट (आजचा 24 कॅरेट सोन्याचा भाव)

1 ग्रॅम: 7,166 रुपये
8 ग्रॅम: 57,328 रुपये
10 ग्रॅम: 71,660 रुपये
100 ग्रॅम:7,16,600 रुपये

सोन्याचा दर 18 कॅरेट (आज 18 कॅरेट सोन्याचा दर)

1 ग्रॅम: रु 5,368 रुपये
8 ग्रॅम: रु 42,944 रुपये
10 ग्रॅम: रु 53,680 रुपये
100 ग्रॅम: रु 5,36,800 रुपये

तुम्ही मिस्ड कॉलद्वारे सोन्या-चांदीचा दर देखील तपासू शकता. 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस कॉल करू शकता. मिस्ड कॉल करताच तुम्हाला सोन्याच्या दराची माहिती एसएमएसद्वारे मिळेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+