Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोनं आज पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचा दर नेमका किती?

मुंबई - आज 18 जुलै रोजी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे चांदीचा भाव 96,100 रुपये प्रति किलो झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोने आणि चांदीचे दरही वाढले आहेत. देशातील बहुतांश शहरांमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 75 हजार रुपये इतकी आहे.

todays gold rate latest update

आज गुरुवारी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 75 हजार 160 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव अंदाजे 68,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव75,010 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 68,760 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

22 कॅरेट सोन्याचा भाव

  • 1 ग्रॅम: 6,876 रु
  • 8 ग्रॅम: रु 55,008
  • 10 ग्रॅम: 68,760 रु
  • 100 ग्रॅम: 6,87,600 रु

24 कॅरेट सोन्याचा भाव

  • 1 ग्रॅम: रु 7,501
  • 8 ग्रॅम: 60,008 रु
  • 10 ग्रॅम: 75,010 रु
  • 100 ग्रॅम: 7,50,100 रु

18 कॅरेट सोन्याचा भाव

  • 1 ग्रॅम: 5,626 रु
  • 8 ग्रॅम: 45,008 रु
  • 10 ग्रॅम: रु 56,260
  • 100 ग्रॅम: रु 5,62,600

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव, प्रति 1 ग्रॅम

  • चेन्नई: ₹6,921 (22 कॅरेट), ₹ 7,550 (24 कॅरेट)
  • मुंबई: ₹6,876 (22 कॅरेट), ₹7,501 (24 कॅरेट)
  • दिल्ली: ₹6,891 (22 कॅरेट), ₹7,516 (24 कॅरेट)
  • कोलकाता: ₹6,876 (22 कॅरेट), ₹7,501(24 कॅरेट)
  • हैदराबाद: ₹6,876 (22 कॅरेट ), ₹7,501 (24 कॅरेट)
  • बेंगळुरू: ₹6,876 (22 कॅरेट ), ₹7, 501 (24 कॅरेट)
  • पुणे: ₹6,876 (22 कॅरेट ), ₹7,501 (24 कॅरेट)

जागतिक मागणीवरून ठरतात सोन्या-चांदीच्या किमती

भारतातील सोन्या-चांदीच्या किमती अनेक घटकांवर अवलंबून असतात, ज्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य समाविष्ट असते. सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये दिसणारा कल ठरवण्यात जागतिक मागणी देखील महत्त्वाची भूमिका बजावत असते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+