Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा! जाणून घ्या 22 अन् 24 कॅरेट सोन्याचे दर...

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने बदल होत होते मात्र आज पाच ऑगस्ट रोजी भारतात सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे येणाऱ्या सणासुदीसाठी सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

22 कॅरेट सोन्याचा आजचा प्रति दहा ग्रॅम चा भाव 64,700 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या 100 ग्रॅमची किंमत आज भारतात 6,47,000 रुपये आहे.

Gold Silver Rate Todays Latest Update in Marathi

आज भारतात सोन्याचा दर

  • 22 कॅरेट सोन्याचा आजचा प्रति दहा ग्रॅम चा भाव 64,700 रुपये आहे.
  • 22 कॅरेट सोन्याच्या 100 ग्रॅमची किंमत आज भारतात 6,47,000 रुपये आहे.
  • 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 70,580 रुपये वर ​​स्थिर आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा 100 ग्रॅमचा भाव 7,05,800 रुपये आहे.
  • 18 कॅरेट सोन्याच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही आणि तो 52,940 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिला, तर 18 कॅरेट सोन्याचा 100 ग्रॅमचा भाव आज 5,29,400 रुपयांवर स्थिर राहिला.

भारतात आज चांदीचे भाव..

  • आज भारतातील चांदीचा भाव 200 रुपयांनी वाढून 85,700 रुपये झाला आहे.
  • आज भारतात 100 ग्रॅम चांदीची किंमत 20 रुपयांनी वाढून 8,570 रुपये झाली आहे

गेल्या 10 दिवसांत 22कॅरेट 10ग्रॅम सोन्याचे दर बदलले

  • 5 ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव स्थिर आहेत.
  • 4 ऑगस्ट रोजी स्थिर राहिले.
  • 3 ऑगस्टला 100 रुपयांची घसरण झाली
  • 2 ऑगस्टला 300 रुपयांची वाढ झाली होती,
  • 1 ऑगस्टला 500 रुपयांनी वाढ झाली होती,
  • 31 जुलैला 800 रुपयांची वाढ झाली होती,
  • 30 जुलैला 200 रुपयांची घसरण
  • 29 जुलै रोजी ते 150 रुपयांनी वाढले,
  • 28 जुलैला स्थिर राहिले,
  • 27 जुलैला 250 रुपयांनी वाढले,
  • 26 जुलैला 1000 रुपयांनी घसरले आणि 25 जुलै रोजी 950 रुपयांनी घसरले.

भारतातील प्रमुख शहरातील दर

पुणे:
पुण्यात 5ऑगस्ट रोजी 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,447रुपये आहे.

मुंबई:
मुंबईत 5 ऑगस्ट रोजी 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,470 रुपये आहे.

दिल्ली
5 ऑगस्ट रोजी दिल्लीत 22 कॅरेट पिवळ्या धातूच्या 1 ग्रॅमची किंमत 6,485 रुपये आहे.

कोलकत्ता :
कोलकत्ता येथे 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत 6,470 रुपये आहे.

केरळ:
केरळमध्ये 5 ऑगस्ट रोजी 1 ग्रॅम 22 के सोन्याची किंमत 6,470 रुपये आहे.

बंगळुरू :
बंगळुरूमध्ये 5 ऑगस्ट रोजी 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत 6,470 रुपये आहे.

चेन्नई:
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमचा भाव 6,470 रुपये आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+