Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Bank Holidays In January 2025 : काम ताबडतोब पूर्ण करा, बँका जानेवारीमध्ये 15 दिवस बंद राहणार!

Bank holidays in january 2025 : उद्या 1 जानेवारी 2025 पासून नवीन वर्ष सुरु होत आहे. या नवीन वर्षाच्या सर्व वाचकांना शुभेच्छा...उद्यापासून पहिला महिना जानेवारी सुरु होत आहे, या महिन्यात थंडी वाढणार आहे तर दुसरीकडे सुट्ट्याही आहेत आणि त्यामुळे बँका अर्धा महिना म्हणजे 15 दिवस बंद राहतील. तुमचे कोणतेही काम प्रलंबित असेल तर ते त्वरित पूर्ण करा.

महिन्यात पंधरा दिवस जर बँक बंद राहणार असतील तर तुमची बरीच कामे खोळंबू शकतात. त्यामुळे तुम्ही सुटी कधी नाही हे तपासून तुमची काम त्वरीत उरकू शकता. आम्ही जानेवारीच्या बँक सुट्ट्यांची यादी घेऊन आलो आहोत, ज्या पाहून तुम्ही तुमच्या संपूर्ण महिन्याचे नियोजन करू शकता.

Bank holidays in january 2025

जानेवारी 2025 च्या बँक सुट्ट्यांची यादी (January 2025 Bank holiday list)

  • 1 जानेवारी: नवीन वर्ष
  • 2 जानेवारी: मन्नम जयंती
  • 5 जानेवारी: रविवार
  • 6 जानेवारी: गुरु गोविंद सिंग जयंती
  • 11 जानेवारी: दुसरा शनिवार
  • 12 जानेवारी: रविवार - स्वामी विवेकानंद जयंती
  • 14 जानेवारी : मकर संक्रांती -पोंगल
  • 15 जानेवारी: तिरुवल्लुवर दिवस, माघ बिहू - मकर संक्रांती
  • 16 जानेवारी: उज्जावर तिरुनल
  • 19 जानेवारी: रविवार
  • 22 जानेवारी: इमॉइन
  • 23 जानेवारी: बोस जयंती
  • 25 जानेवारी: चौथा शनिवार
  • 26 जानेवारी: प्रजासत्ताक दिन
  • 30 जानेवारी: शहीद दिन

हेही वाचा : January 2025 Vrat-Festivals List : मकर संक्रांती कधी आहे? जानेवारी महिन्यातील सणांची पूर्ण यादी वाचा

नॅशनल बँक सुट्ट्या भरपूर (सर्व राज्यांमध्ये लागू)

राष्ट्रीय सुट्ट्या भारतातील सर्व बँकांमध्ये वैध आहेत.

2025 मधील प्रमुख राष्ट्रीय सुट्या पुढीलप्रमाणे आहेत

  • 26 जानेवारी 2025 (रविवार): प्रजासत्ताक दिन
  • 15 ऑगस्ट 2025 (शुक्रवार): स्वातंत्र्य दिन
  • 2 ऑक्टोबर 2025 (गुरुवार): गांधी जयंती

बँकांमध्ये साप्ताहिक सुट्टी

  • दर रविवारी आणि 2 रा आणि 4था शनिवार महिन्यात सुट्टी आहे.
  • प्रादेशिक आणि सणांच्या सुट्टी

भारताच्या सांस्कृतिक विविधतेमुळे, विविध राज्यांमध्ये विविध सणांच्या दिवशी बँका बंद राहतात. 15 दिवस बँका बंद असल्या तरी या काळात ऑनलाइन सेवा आणि एटीएम सुरू राहणार आहेत. राष्ट्रीय, राज्य आणि धार्मिक सणांना अनुसरून बँकांच्या सुट्ट्या ठरविल्या जातात, अशी माहिती आहे.

हेही वाचा : जानेवारी-2025मधील सण उत्सवांची यादी; जाणून घ्या-सणांचे धार्मिक व आरोग्यविषयक महत्त्व

रिझर्व्ह बँक बद्दल काही खास गोष्टी (भारतीय रिझर्व्ह बँक - आरबीआय)

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली.
  • सुरुवातीला तिचे मुख्यालय कोलकाता येथे होते, परंतु 1937 मध्ये ते मुंबईला हलविण्यात आले.
  • 1949 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+