Narak Chaturdashi 2024 Puja Muhurat : जाणून घ्या नरक चतुर्दशीची पूजा कोणत्या वेळी होणार? शुभ मुहूर्त
Narak Chaturdashi 2024 Puja Muhurat : संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात ' दिवाळी' साजरी होत आहे. 'नरक चतुर्दशी' ला 'हनुमान जयंती' म्हणूनही ओळखली जाते. म्हणून या दिवशी भगवान श्री कृष्ण, यम देव आणि बजरंग बली यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून लोकांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले होते.
एकीकडे या दिवशी माता अंजनीच्या पोटातून बजरंगबली जन्माला आले, तर दुसरीकडे या दिवशी 'यम' नावाने दिवा लावल्याने मनुष्य नरकात जाण्यापासून वाचतो. नरक चतुर्दशी जो कोणी 'कान्हा' ची पूजा करतो त्याला सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतात असे म्हणतात. नरक चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. या दिवशी दीपदानही केले जाते.

नरक चतुर्दशी 2024 शुभ मुहूर्त
पंचांगानुसार नरक चतुर्दशी तिथी 30 ऑक्टोबर 2024 बुधवारी दुपारी 01:15 पासून सुरु होईल ते दुसऱ्या दिवशी 31 ऑक्टोबर पर्यंत दुपारी 3:52 वाजता चतुर्दशी तिथी समाप्त होईल. उदय तिथीनुसार नरक चतुर्दशी 31 ऑक्टोबरला आहे. या दिवशी दिवाळीची पहिली अंघोळ असणार आहे . पहाटे उठून उटणं तेल लावून अभ्यंगस्नान केलं जातं.
नरक चतुर्दशी 2024 पूजा विधी
- आज तिळाच्या तेलाने स्नान करावे.
- घर स्वच्छ करा.
- भगवान श्रीकृष्ण, यमदेवता आणि हनुमानजींची पूजा करा.
- संध्याकाळी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तेलाचा दिवा लावा.
- यमाच्या नावाने घराबाहेर दिवा लावा.
- हनुमानजी आणि श्रीकृष्णाची चालीसा करा.
- प्रसाद अर्पण करा आणि लोकांमध्ये वाटा.
कृष्ण चालीसा ( Krishna Chalisa)
- बंशी शोभित कर मधुर,
- नील जलद तन श्याम ।
- अरुण अधर जनु बिम्बफल,
- नयन कमल अभिराम ॥
- पूर्ण इन्द्र, अरविन्द मुख,
- पीताम्बर शुभ साज ।
- जय मनमोहन मदन छवि,
- कृष्णचन्द्र महाराज ॥
॥ चौपाई ॥
- जय यदुनन्दन जय जगवन्दन ।
- जय वसुदेव देवकी नन्दन ॥
- जय यशुदा सुत नन्द दुलारे ।
- जय प्रभु भक्तन के दृग तारे ॥
- जय नट-नागर नाग नथैया ।
- कृष्ण कन्हैया धेनु चरैया ॥
- पुनि नख पर प्रभु गिरिवर धारो ।
- आओ दीनन कष्ट निवारो ॥
- वंशी मधुर अधर धरी तेरी ।
- होवे पूर्ण मनोरथ मेरो ॥
- आओ हरि पुनि माखन चाखो ।
- आज लाज भारत की राखो ॥
- गोल कपोल, चिबुक अरुणारे ।
- मृदु मुस्कान मोहिनी डारे ॥
- रंजित राजिव नयन विशाला ।
- मोर मुकुट वैजयंती माला ॥
- कुण्डल श्रवण पीतपट आछे ।
- कटि किंकणी काछन काछे ॥
- नील जलज सुन्दर तनु सोहे ।
- छवि लखि, सुर नर मुनिमन मोहे ॥
- 10 मस्तक तिलक, अलक घुंघराले ।
- आओ कृष्ण बांसुरी वाले ॥
- करि पय पान, पुतनहि तारयो ।
- अका बका कागासुर मारयो ॥
- मधुवन जलत अग्नि जब ज्वाला ।
- भै शीतल, लखितहिं नन्दलाला ॥
- सुरपति जब ब्रज चढ़यो रिसाई ।
- मसूर धार वारि वर्षाई ॥
- लगत-लगत ब्रज चहन बहायो ।
- गोवर्धन नखधारि बचायो ॥
- लखि यसुदा मन भ्रम अधिकाई ।
- मुख महं चौदह भुवन दिखाई ॥
- दुष्ट कंस अति उधम मचायो ।
- कोटि कमल जब फूल मंगायो ॥
- नाथि कालियहिं तब तुम लीन्हें ।
- चरणचिन्ह दै निर्भय किन्हें ॥
- करि गोपिन संग रास विलासा ।
- सबकी पूरण करी अभिलाषा ॥
- केतिक महा असुर संहारयो ।
- कंसहि केस पकड़ि दै मारयो ॥20
- मात-पिता की बन्दि छुड़ाई ।
- उग्रसेन कहं राज दिलाई ॥
- महि से मृतक छहों सुत लायो ।
- मातु देवकी शोक मिटायो ॥
- भौमासुर मुर दैत्य संहारी ।
- लाये षट दश सहसकुमारी ॥
- दै भिन्हीं तृण चीर सहारा ।
- जरासिंधु राक्षस कहं मारा ॥
- असुर बकासुर आदिक मारयो ।
- भक्तन के तब कष्ट निवारियो ॥
- दीन सुदामा के दुःख टारयो ।
- तंदुल तीन मूंठ मुख डारयो ॥
- प्रेम के साग विदुर घर मांगे ।
- दुर्योधन के मेवा त्यागे ॥
- लखि प्रेम की महिमा भारी ।
- ऐसे श्याम दीन हितकारी ॥
- भारत के पारथ रथ हांके ।
- लिए चक्र कर नहिं बल ताके ॥
- निज गीता के ज्ञान सुनाये ।
- भक्तन ह्रदय सुधा वर्षाये ॥30
- मीरा थी ऐसी मतवाली ।
- विष पी गई बजाकर ताली ॥
- राना भेजा सांप पिटारी ।
- शालिग्राम बने बनवारी ॥
- निज माया तुम विधिहिं दिखायो ।
- उर ते संशय सकल मिटायो ॥
- तब शत निन्दा करी तत्काला ।
- जीवन मुक्त भयो शिशुपाला ॥
- जबहिं द्रौपदी टेर लगाई ।
- दीनानाथ लाज अब जाई ॥
- तुरतहिं वसन बने ननन्दलाला ।
- बढ़े चीर भै अरि मुँह काला ॥
- अस नाथ के नाथ कन्हैया ।
- डूबत भंवर बचावत नैया ॥
- सुन्दरदास आस उर धारी ।
- दयादृष्टि कीजै बनवारी ॥
- नाथ सकल मम कुमति निवारो ।
- क्षमहु बेगि अपराध हमारो ॥
- खोलो पट अब दर्शन दीजै ।
- बोलो कृष्ण कन्हैया की जै ॥40 ॥
- दोहा ॥
कृष्णाची चालीसा पाठ करा.
DISCLAIMER: ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या गृहितकांवर आणि माहितीवर आधारित आहे. OneIndia Marathi लेखाशी संबंधित कोणत्याही इनपुट किंवा माहितीची पुष्टी करत नाही, म्हणून, कोणतीही माहिती लागू करण्यापूर्वी, कृपया एखाद्या जाणकार ज्योतिषी किंवा पंडितांचे मत घ्या.












Click it and Unblock the Notifications