Aaj che Rashibhavishya 9th October : वृषभ राशीला मिळेल आनंदाची बातमी, जाणून घ्या इतर राशींची स्थिती
मेष : आज तुमचे बिघडलेले काम पूर्ण होईल. लक्ष्मी देवीच्या कृपेने बिघडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस चांगला जाईल. आज तुमच्या वाढत्या खर्चामुळे समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे खर्चावर नियत्रंण ठेवा.
वृषभ: लक्ष्मीच्या देवी कृपेने तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. आजचा दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. मुलाच्या करियर किंवा शिक्षणाशी संबंधित कोणतीही समस्या सोडवली जाईल. आज तुम्ही ऑनलाइन शॉपिंग कराल.
मिथुन : शुभ कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हाल. लक्ष्मी देवीच्या कृपेने दिवस शुभ आहे. तुमच्या मनात अनेक नवीन विचार येऊ शकतात. आज तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हाल. धार्मिक कार्यात श्रद्धा आणि विश्वासाने पुढे जा.
कर्क : देवी लक्ष्मीच्या कृपेने मानसिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. आज तुम्हाला तुमच्या वडिलधाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवन सुखकर राहील. सुटकेचा नि:श्वास टाकेल.

सिंह: देवी लक्ष्मीच्या कृपेने लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा घेतील. दिवस चांगला जाईल. तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. आज तुमच्याशी संबंधित लोकांचा आदर वाढेल. लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेतील. कौटुंबिक जीवन सुखकर राहील.
कन्या : लक्ष्मी देवीच्या कृपेने व्यावसायिक प्रगतीसाठी अनुकूल दिवस. व्यावसायिक प्रगतीसाठी अनुकूल दिवस आहे. आज तुम्ही नवीन लोकांना भेटाल, त्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी चांगले शिकायला मिळेल.
तूळ : आजचा दिवस खूप खास असणार आहे. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या चांगल्या कामाचे कुटुंबात कौतुक होईल. आजचा दिवस महिलांसाठी खूप खास असणार आहे.
वृश्चिक: कुठेतरी प्रवासाची प्लॅन आखू शकता, लक्ष्मी देवीच्या कृपेने आजचा शुभ आहे. वैवाहिक समस्या दूर होऊ शकतात आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी प्रवासाचा प्लॅन करु शकता. आरोग्य चांगले राहील.
धनु: लक्ष्मी देवीच्या कृपेने आजचा दिवस शुभ आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. आध्यात्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. आज तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवून तुमची सर्व कामे पूर्ण होतील.
मकर : देवी लक्ष्मीच्या कृपेने आज तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील, त्यामुळे आज तुमचे काम पुढे ढकलू नका. काम वेळेत पूर्ण करणे चांगले राहील. अतिआत्मविश्वासासारखी परिस्थिती उद्भवू शकते, त्यापासून दूर राहा.
कुंभ : नोकरीत पदोन्नतीबरोबरच उत्पन्नातही वाढ होईल. शनिदेवाच्या कृपेने आता संकटाची वेळ निघून गेली आहे. नोकरीत बढतीसोबतच उत्पन्नही वाढेल. विद्यार्थी आज आपल्या करिअरमध्ये सुधारणा करण्यासाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतील.
मीन : आजचा दिवस चांगला जाईल. लक्ष्मी देवीच्या कृपेने आजचा दिवस उत्तम जाईल. तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक स्थळावर जाण्याचा प्लॅन आखू शकता. जर तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्हाला लवकरच त्याचे निराकरण मिळेल.
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद










Click it and Unblock the Notifications