Aaj Che Rashibhavishya 17 november : कर्क राशीसाठी शुभ दिवस, जाणून घ्या इतर राशींची स्थिती
मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी उर्जेने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ : आजचा दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. कामाच्या ठिकाणी संयम ठेवा. कोणाशी ही वाद होऊ शकतो, त्यामुळे शांत राहा.
मिथुन : आजचा दिवस संमिश्र परिणाम देईल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक निर्णय घ्या.
कर्क : कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तब्येतीची काळजी आणि विश्रांती घ्या.

सिंह : दिवस चांगला जाईल आणि तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची चिन्हे आहेत. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ राहील.
कन्या : आजचा दिवस संमिश्र जाईल. आर्थिक बाबतीत सावध राहा. कोणाशी वाद होऊ शकतो, त्यामुळे बोलण्यात काळजी घ्या.
तूळ : आज प्रवासाची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. कौटुंबिक नात्यात गोडवा राहील.
वृश्चिक: तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कामात नवी दिशा मिळेल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.
धनु : आजचा दिवस व्यस्त असेल. काही नवीन शिकण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी भाग्य तुम्हाला साथ देईल. तब्येतीची काळजी घ्या
मकर : आजचा दिवस शुभ राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी होता येईल. आरोग्य चांगले राहील.
कुंभ : आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. गुंतवणुकीत फायदा होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
मीन : आज मानसिक तणाव असू शकतो. संयम राखा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.
-
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
PF चे पैसे आता 3 दिवसांतच मिळणार! नोकरी बदलली तरी 'ऑटोमॅटिक ट्रान्सफर' होणार; नवे नियम वाचा -
LPG e-KYC Update : सर्व गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी गरजेची आहे का? पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा खुलासा -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
१७ मार्च २०२६ राशीभविष्य: आज 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे नशीब काय सांगते?








Click it and Unblock the Notifications