Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!
लेखक

Author Profile

Senior Sub Editor
प्रताप भागवत अवचार यांना प्रिंट मीडिया आणि डिजीटल माध्यमांचा 8 वर्षांचा अनुभव आहे. सद्या ते सप्टेंबर 2024 पासून Oneindia Marathi साठी सीनिअर सब-एडिटर म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी दैनिक पुढारी, सकाळ माध्यम समूहाच्या 'ई-सकाळ', दैनिक लोकमत व दैनिक भास्कर समूहाच्या 'दिव्य मराठी ऑनलाईन'साठी काम केलेले आहे. प्रताप अवचार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून M.A.M.C.J चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यांना राष्ट्रीय, आरोग्य बरोबरच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची विशेष जाण आहे. मराठी कांदबरी वाचायला अन् मराठी चित्रपट पाहण्याची त्यांना आवड आहे.
Senior Subeditor
मनोज हे वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा व्यापक अनुभव असलेले एक समर्पित पत्रकार आहेत. 2012 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. विशेषतः क्राइम, राष्ट्रीय सुरक्षा, आरोग्य, आणि राजकीय पत्रकारीतेसह फिल्ड रिपोर्टींग, डिजीटल मीडियाचा एकूण 12 वर्षांपेक्षा अधिक अनुभव. कंटेंट रायटींग, कंटेंट इडिटींगचा मोठा अनुभव. सध्या oneindia Marathi या माध्यमसमुहाशी जुलै 2024 पासून संलग्न. गेल्या काही वर्षांमध्ये सकाळ, लोकमत, दैनिक भास्कर समुहामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून नैतिक अधिष्ठान, तठस्थता, प्रसंगी भूमिका घेत माणुसकीचा गहीवर टिपणारी पत्रकारिता करत आहेत."
Oneindia Staff provides 24/7 coverage of breaking news and local and national events around the clock. Recognized and verified by Oneindia as a trustworthy news source, it encompasses a wide range of stories, including local, state, national, and international news, with a particular emphasis on daily happenings and updates from all across India. Oneindia Staff tweets @OneindiaBengali (Link - https://twitter.com/OneindiaBengali).